ताजी बातमी
को.पा.वि.म. बद्दल
पुढे वाचायूट्यूब चॅनेल
सर्व पहादि. 07-12-2019 रोजी जलसंपदा विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले, मा.सचिव (लक्षेवि), जलसंपदा विभाग,महाराष्ट्र शासन श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते “MahaWRD” या अधिकृत YOUTUBE चॅनलचे लोकार्पण करण्यात आले. आता या चॅनेलच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील प्रकल्पांशी निगडीत लघु महितीपट, कार्यालयाने केलेली विशिष्ट कामगिरी, क्षेत्रीय स्तरावरील महत्वपूर्ण घटना, घडामोडी, बांधकाम, व सिंचनाशी निगडीत कामांचे/ प्रशिक्षणाचे, व्हिडिओ सर्वांकरिता उपलब्ध करून देण्यात येतात.
फोटो आणि व्हिडिओ गॅलरी
सर्व पहाबांधकाम डॅशबोर्ड
सिंचन डॅशबोर्ड
प्रत्यक्ष सिंचन
आपले कार्यालय शोधा
Konkan Irrigation Development Corporation
Sinchan Bhavan, Bara Bungla Kopri Thane (East), 400603
edkidc[dot]thanewrd[at]maharashtra[dot]gov[dot]in