img

नागरिकांची सनद

नागरिकांची सनद

प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी तसेच शासनाच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणून जलसंपतीचे आयोजन, विकास व व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांची सनद(सिटीझन चार्टर) तयार करण्यात आली आहे. या महामंडळाची "नागरिकांची सनद" खालीलप्रमाणे आहे.