img

महामंडळ कायदा

महामंडळ कायदा

महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याकरीता पाच विकास महामंडळांची स्थापन केली. त्यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचा समावेश आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे हे महामंडळ दि. ०६/०१/१९९८ रोजी स्थापन करण्यात आले असून त्यासाठीचा कायदा खालीलप्रमाणे आहे.