अस्वीकरण
जरी या संकेतस्थळावरील माहिती साठ्याबाबत, त्याची योग्यता प्राप्त करण्यासाठी कष्ट/सायास घेतले असले तरी सदर वाक्यरचना (माहितीतील) हे कायदयाचे विधान म्हणता येणार नाही. तसेच कायदा हेतूने वापरता येणार नाही. जलसंपदा विभाग माहिती साठयाची तंतोतंत योग्यता, पुर्णत्व / परिपुर्णता, उपयोगता, अथवा अन्य बाबतीत जबाबदारी घेत नाही. वापरकर्त्यांस असा सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी माहीती संबंधीत स्त्रोतांकडून व /किंवा शासन विभागाकडून पडताळावी तसेच संकेतस्थळावर पूरविलेल्या माहितीवर क्रिया करण्यापूर्वी योग्य तो व्यवसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करताना झालेला संबंधीत संबंधी खर्च, तोटा, अप्रत्यक्ष व प्रसंगवश तोटा, वापरताना/हाताळताना झालेले नुकसान खर्च अथवा माहितीचे वापरातील / वापरादरम्यान चे नुकसान जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन कोठल्याही परिस्थितीत देय होत नाही.