img

पाणी वापर

पाणी वापर

पाटबंधारे प्रकल्पातील पाणी सिंचनाकरीता व बिगर सिंचन वापरासाठी(घरगुती व औद्योगिक वापरासाठी ई.) पुरविण्यात येते. सिंचनाकरिता/ बिगर सिंचनाकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याचा हंगामनिहाय लेखा ठेवण्यात येतो व त्या अनुषंगाने पाणी वापराची आकारणी करण्यात येते.

या महामंडळांतर्गत करण्यात आलेल्या पाणी वापराचा तपशील खालील प्रमाणे आहे

बांधकामाधिन प्रकल्पांचे सन 2019-20 मधील सिंचन क्षमता व पाणीसाठा निर्मितीचे उद्दिष्ट व साद्य
सन 2019-20 मधील प्रकल्पनिहाय सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट व साद्य
 
प्रकल्पांचा प्रकार प्रकल्पांचे नाव सिंचन क्षमता(हेक्टर)
प्रकल्पिय निर्मित उद्दिष्ट साद्य
अ) मोठे 1 तिलारी 9680 8049 900 430
ब) मध्यम 2 अर्जुना 9411 868 6015 1600
3 गडनदी 4296 1423 1923 500
4 अरुणा 11705 0 2500 0
5 हेटवणे 11021 2046 200 0
6 देवघर 8122 3804 100 0
  • लघु
7 डोमिहिरा 1267 580 150 150
8 पाडाळे 1025 593 432 0
9 पवाळे 416 0 100 0
10 बेर्डेवाडी 1784 494 1190 350
11 मुचकुंदी 2392 0 160 17
12 अंबोली 985 325 50 0
एकूण 12 62104 18182 13720 3047

  सन 2019-20 मध्ये घळभरणी पूर्ण / अंशतः प्रस्तावित प्रकल्प
 
प्रकल्पाचा प्रकार प्रकल्पाचे नाव पाणीसाठा (द.ल.घ.मी) शेरा
प्रकल्पिय निर्मित उद्दीष्ट साद्य
अ) मध्यम प्रकल्प 1 गडनदी 83.212 75.620 7.592 7.592 उर्वरित अंशत: पाणीसाठा निर्माण करणे
2  अरुणा       93.378 0.000 45.318 23.607 अंधतः घळभरणी करुन 48.06 दलघमी पाणीसाठा जून 2019 पर्यंत निर्मित होणे अपेक्षित. घळभरणी पूर्ण करणे संपूर्ण पाणीसाठा निर्माण करणे
3 नरडवे 123.740 4.370 60.00 0 अंधतः घळभरणी करणे
ब) लघु प्रकल्प 4 ओटाव 7.718 4.8000 2.918 0 अंशत: पाणीसाठा
5 कोथेरी 8.800 0.000 2.000 0 अंशत: पाणीसाठा
एकूण 5 316.848 84.79 117.828 31.199

8.0 बांधकामाधिन प्रकल्पांचे सन 2020-21 मधील सिंचन क्षमता व पाणीसाठा निर्मितीचे उद्दिष्ट
सन 2020-21 ची वार्षिक आखणी करण्यासाठी महामंडळांतर्गत बांधकामाधीन 4 मोठे, 11 मध्यम, 37 लघु पाटबंधारे अशा एकूण 52 प्रकल्पांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

सन 2020-21 मध्ये वेगवर्धित लाभ सिंचन योजना (AIBP), ग्रामीण पायाभूत योजनांतर्गत (NABARD) तसेच आदिवासी क्षेत्र योजनेंतर्गत समाविष्ट प्रकल्प

(सिंचन क्षमता: हे. पाणीसाठा: द.ल.घ.मी)
प्रकल्प संख्या मंजूर निधी
रू. कोटी
सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट पाणीसाठा निर्मितीचे उद्दिष्ट
1.  वेगवर्धित सिंचन लाभ योजना (AIBP) 3 250.00 11933 81.698
2.  ग्रामीण पायाभूत योजना (NABARD) 0 0 0 0
3.  विशेष पॅकेज 0 0 0 0
3.  आदिवासी क्षेत्र योजना (Tribal) 7 0 0 0
4.  शासन अंशदान 42 468.7510 2972 5.835
5.  अवशिष्ट रक्कम 15.000 0 0
6.  RRR 0.001 0 0
7. विस्तार सुधारणा - मोठे-मध्यम 10.000 0 0
8.  विस्तार सुधारणा - ल.पा. 5.5580 0 0
9. पूर संरक्षण योजना ठोक तरतूद 0.0001
10. भूसंपादन व न्यायालयीन प्रकरणे (18-28 सह), वन जमिनीचे नक्त वर्तमान मूल्य 21.6136 0 0
11.यांत्रिकी व गुणनियंत्रण 2.000 0 0
12.सर्वेक्षण ठोक तरतूद (दमणगंगा – पींजाळसह) 5.000 0 0
13. वेगवर्धित सिंचन लाभ योजना CADWM 13.50
एकूण 52 791.4237 14905 87.533

 
संग्रहीत नोंदी दाखवा