img

जलसंधारण विभागास हस्तांतरित झालेले प्रकल्प

जलसंधारण विभागास हस्तांतरित झालेले प्रकल्प

ज्या पाटबंधारे प्रकल्पांचे लागवडी योग्य क्षेत्र ६०० हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांचे सर्वेक्षण, नियोजन, बांधकाम व व्यवस्थापन हे जलसंधारण विभागाकडे सोपविण्यात आले आहे. या महामंडळाकडून जलसंधारण विभागास हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रकल्पांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

संग्रहीत नोंदी दाखवा