img

सिंचित क्षेत्र

सिंचित क्षेत्र

विविध पाटबंधारे प्रकल्पाद्वारे( उदा. धरण, बंधारे,तलाव ई.) अडविण्यात आलेले पाणी उपसा अथवा प्रवाही सिंचन पद्धतीने शेती साठी पुरविण्यात येते. सिंचना करिता पुरविण्यात आलेल्या पाण्याने भिजविण्यात आलेल्या क्षेत्रास त्या प्रकल्पाचे प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते. चालू सिंचन वर्षात घोषित करण्यात आलेल्या सिंचित क्षेत्राचा तपशील खालील प्रमाणे आहे.

संग्रहीत नोंदी दाखवा