img

आकारणी व पाणीपट्टी वसुली

आकारणी व पाणीपट्टी वसुली

पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरा करीता पाणी पुरविण्यात येते. या पाणी वापराकरीता शुल्क आकारण्यात येते. सिंचन व बिगर सिंचन या वापरा करीता वेगवेगळी पाणीपट्टी आकारणी करण्यात येते. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

संग्रहीत नोंदी दाखवा