img

बांधकामाधीन प्रकल्प (आर्थिक तरतूद असलेले)

महामंडळतर्गत मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांचे सर्वेक्षण, संकल्पन व बांधकाम करणे करण्यात येते. बांधकामाधीन प्रकल्पांकरिता आर्थिक तरतून त्या त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात येते. बांधकामधीन प्रकल्पांकरिता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), बळीराजा जलसंजीवनी योजना (BJSY) तसेच राज्य शासनाकडून निधि प्राप्त होतो.

बांधकामधीन असलेल्या व चालू वित्तीय वर्षात आर्थिक तरतूद (Budget Provision) असलेल्या प्रकल्पांचा तपशील खालील प्रमाणे आहे

संग्रहीत नोंदी दाखवा