जलसंधारण विभागास हस्तांतरित झालेले प्रकल्प
ज्या पाटबंधारे प्रकल्पांचे लागवडी योग्य क्षेत्र ६०० हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांचे सर्वेक्षण, नियोजन, बांधकाम व व्यवस्थापन हे जलसंधारण विभागाकडे सोपिवण्यात आले आहे. या महामंडळाकडून जलसंधारण विभागास हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रकल्पांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
संग्रहीत नोंदी दाखवा