ताजी बातमी

वि.पा.वि.म. बद्दल

पुढे वाचा

यूट्यूब चॅनेल सर्व पहा

दि. 07-12-2019 रोजी जलसंपदा विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले, मा.सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते “MahaWRD” या अधिकृत YOUTUBE चॅनलचे लोकार्पण करण्यात आले. आता या चॅनेलच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील प्रकल्पांशी निगडीत लघु महितीपट, कार्यालयाने केलेली विशिष्ट कामगिरी, क्षेत्रीय स्तरावरील महत्वपूर्ण घटना, घडामोडी, बांधकाम, व सिंचनाशी निगडीत कामांचे/ प्रशिक्षणाचे, व्हिडिओ सर्वांकरिता उपलब्ध करून देण्यात येतात.

Photo Gallery

फोटो गॅलरी सर्व पहा

बांधकाम डॅशबोर्ड

सिंचन डॅशबोर्ड

प्रत्यक्ष सिंचन

आपले कार्यालय शोधा

 

Vidarbha Irrigation Development Corporation

  Near Old Secretary Building, Sinchan Sewa Bhavan, Civil Lines, Nagpur, 440001
  edvidc.nagpur@wrd.maharashtra.gov.in