img

गोपनीयता धोरण

गोपनीयता धोरण

सर्वसाधारण नियमाप्रमाणे हे संकेतस्थळ स्वयंचलितरित्या कोणतीही व्यक्तिगत माहिती तुमच्याकडून घेत नाही. (नांव,दुरध्वनी क्र. अथवा डाक पत्ता इ.) हे संकेतस्थळ तुम्हाला व्यक्तिशः ओळखण्याचे आमच्या संस्थेला मुभा (स्वातंत्र्य) देते. जर हे संकेतस्थळ तुम्हास व्यक्तिगत माहिती देण्याबाबत विनंती करत असेल, तर तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या पुरेशा संरक्षणार्थ योग्य उपाययोजना केली असेल, तसेच हया माहिती संकलनाचे विशिष्ठ उद्देशाबाबत आपणास पूर्वसुचित केले जाईल. संकलीत केलेली कोठलीही व्यक्तिगत माहिती विंधानात नमूद कारण्यासाठीच वापरली जाईल व कोठल्याही खाजगी संस्थेशी या माहितीची देवाणघेवाण (समभाग/हस्तांतरण)केली जाणार नाही.

या हे संकेतस्थळावर बिगर शासकीय संस्थेच्या जोडण्या असू शकतात की ज्याची माहिती संरक्षण व खाजगी कार्यक्रम /कार्यवहन हे आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. इतर (संस्थांच्या) संकेतस्थळातील माहितीसाठ्याबाबत ही संस्था जबाबदार नाही, तसेच त्या (इतर) संस्थांच्या खाजगी सुचनांचा परामर्श घ्यावा असे आग्रहाचे प्रतिपादन आम्ही करतो. आमच्याकडे वापरकर्त्यांची विशिष्ठ माहिती उदा. इंटरनेट प्रोटोकाल स्थळे, उपभोक्त्याचे नाव, ब्राऊजर प्रकार,ऑपरेटींग सिस्टीम संकेतस्थळास भेट दिल्याचा दिनांक व वेळ व पाहण्यात आलेली पृष्ठे संकलीत/संग्रहात असू शकते. या स्वरुपाची माहिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत (हे संकेतस्थळ तोडण्याच्या घटना घडल्याचे लक्षात येण्या व्यतिरिक्त) आमच्या संकेतस्थळास भेट देणा-या व्यक्तिस देत नाही. आम्ही वापरकर्ता व त्याची ब्राऊजिंग केलेल्या कामांचा शोध घेत नाही. (फक्त सेवा पुरवठा माहितीसाठयाचे बाबत कायदा संस्थापन संस्थांचे न्यायादेश आणले असल्यास तसा शोध घेतो).