img

कार्यप्रकार

कार्यप्रकार


1.0    सिंचन व्यवस्थापन :
    
शासन निर्णय देवदु 2015/(836/2015)/सिंव्य (कामे) दि. 17/11/2016 नुसार कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे 17 नोव्हेंबर 2016 पासून सिंचन प्रकल्पाचे व्यवस्थापन वर्ग करण्यात आलेले आहे व पाणीपट्टीची रक्कम सिंचन व्यवस्थापनेच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार कोंकण प्रदेशातील 220 प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.
 
अ.क्र. प्रकल्प प्रकार पाटबंधारे प्रकल्प (संख्या) पाणीसाठा (द.ल.घ.मी.) सिंचन क्षमता हे.
(पीक क्षेत्र)
मोठे मध्यम ल.पा. उपसा एकूण (3 ते 6) प्रकल्पिय पाणीसाठा जून 2020 अखेर निर्मित प्रकल्पिय सिंचन क्षमता जून 2020 अखेर निर्मित
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
                     
1 पूर्ण झालेले  प्रकल्प 1 4 160 3 168 753.561 753.561 65348 62255
2 बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्प 4 11 37 0 52 3489.515 2402.18 210642 66780
  एकूण 5 15 197 3 220 4243.076 3155.741 275990 129035

सिंचन व्यवस्थापनेसाठी हस्तांतरीत 128 प्रकल्प व महामंडळाच्या निर्मिती नंतर पूर्ण झालेले 40 प्रकल्प मिळून एकूण 168 प्रकल्पांचा पाणिसाठा व सिंचन क्षमतेचा तपशिल परिशिष्ट-1 मध्ये सादर केला आहे. (एकूण 168 प्रकल्प) 

4.1 सन 2007-08 ते 2018-19 मधील प्रत्यक्ष सिंचनाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
 
सिचन 2010-11 2011-12 2012-13 2013-14 2014-15 2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20
खरिपातील 24.536 41.980 37.953 31.63 37.064
इतर हंगामातील 12.098 13.502 13.816 15.365 20.923 14.817 18.788 23.080 29.161 14.165
एकूण 39.353 60.768 61.033 60.791 51.229

सन 2015-16 पासून खरीपातील सिंचन प्रत्यक्ष सिंचनात अंतर्भूत करण्यात येत आहे. यापूर्वी सिंचन स्थितीदर्शक अहवालात खरिपातील सिंचन धरण्यात येत नव्हते.

4.2    मागच्या 10 वर्षाच्या पाणीपट्टी वसूली (1) पिण्याचे पाणी पट्टी, (2) शेती पाणीपट्टी 
व (3) औद्योगिक पाणीपट्टी. 

 
अ.क्र. वर्ष घरगुती औद्योगिकी सिंचन एकूण
2010-11 169 79 1 249
2011-12 126 67 1 194
2012-13 95 91 1 186
2013-14 96 77 1 173
2014-15 98 71 1 169
2015-16 101 90 1 192
2016-17 34 138.6235 0.9165 173.54
2017-18 34.73 173.658 0.7716 209.16
2018-19 134.664 161.96 0.8460 297.47
2019-20 141.00 171.24 0.83 313.07
एकूण 1029.394 1120.4815 9.3641 2156.24


शासन निर्णय देवदु 2015/(836/2015)/सिंव्य (कामे) दि. 17/11/2016 नुसार सिंचन पाणी पट्टीची रक्कम ज्या प्रकल्पातून वसुल झाली त्याच प्रकल्पावर खर्च करण्याचे आदेश आहेत. तसेच बिगर सिंचन पाणी पट्टीच्या 40 टक्के रक्कम सिंचन प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी महामंडळस्तरावर खर्च करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र 60 टक्के रक्कम राज्यस्तरीय सिंचन कोषामध्ये जमा करण्याचे आदेश आहेत.

कोंकण प्रदेशात बिगर सिंचनाची वसूली सरासरी रु.190 कोटी आहे. यानुसार कोंकण पाटबंधारे विकास महामंडळास उपलब्ध होणारा सरासरी रु.76 कोटी निधी, कोंकण प्रदेशातील महामंडळ निर्मिती पूर्वी पूर्ण झालेले सिंचन व्यवस्थापनेची 128 प्रकल्पांची कामे. तसेच, धरण सुरक्षा संघटना, नाशिक यांनी प्रसृत केलेल्या कोकण प्रदेशाच्या सन 2018 च्या धरणस्थिती अहवालानुसार वर्ग-1 (Class-I) च्या 39 धरणांपैकी 20 धरणांमध्ये संवर्ग-2 (Category-II) च्या त्रुटी, तर वर्ग-2 (Class-II) च्या 110 धरणांपैकी, 52 धरणांमध्ये संवर्ग-2 (Category-II) च्या त्रुटींची पूर्तता करण्याची कामे प्रधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. 

4.3 धरण सुरक्षा कामे :

मंडळ निहाय वर्ग-1 व वर्ग-2 ची धरणे आणि त्यावरील संवर्ग-1 व संवर्ग-2 च्या त्रुटी दर्शविणारा गोषवारा खालील प्रमाणे -
 
n >--
अ.क्र. मंडळाचे नांव मोठी धरणे वर्ग-1 मोठी धरणे वर्ग-2 एकूण त्रुटी
एकूण संवर्ग-1 त्रुटी संवर्ग-2 त्रुटी एकूण संवर्ग-1 त्रुटी संवर्ग-2 त्रुटी संवर्ग-1 त्रुटी संवर्ग-2 त्रुटी
1 2 3 4 5 6 7 8 9 10
1. अ.अ., ठा.पा.मं., ठाणे 33 -- 48
2. अ.अ., को.पा.मं., रत्नागिरी 19 -- 8 49 -- 26 -- 34
3. अ.अ., उ.को.पा.प्र.मं., कळवा-ठाणे 4 -- 9 4 -- 6 -- 15
4. अ.अ., द.को.पा.प्र.मं., ओरोस 8 -- 3 2 -- 0 -- 03
एकूण 39 0   35 110 0 65 0 100


4.4 लोकसहभागातून पाणीवापर संस्था :

    कोंकण प्रदेशातील सिंचन प्रकल्पावर लोकसहभागातून पाणीवापर संस्था स्थापन करण्याची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे. 

अ. पूर्ण झालेल्या 128 सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती        
     a.    सहकार कायद्यांतर्गत    :    2
      i.    सहकार कायद्यांतर्गत कार्यान्वीत  (वावीहर्ष, व वैतरणेश्वर उपसा)    :    2

     b.    महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम  : 45
            2005 अंतर्गत कार्यान्वीत (24 मोठे प्रकल्प व 21 ल.पा.)
            एकूण कार्यान्वित        47

      i.    म.सिं.प.शे.व्य.अधिनियम 2005 अंतर्गत विविध टप्प्यावरील पाणी : 2 
            वापर संस्था नोंदणी झाली आहे मात्र करारनामा होणे बाकी आहे.( हरकुल, माडखोल ) : 69

      ii.    प्रस्तावित (नातुवाडी - 3, वांद्री - 11, व 55 ल.पा. प्रकल्प)


ब.    बांधकामाधिन प्रकल्पाची सद्यस्थिती        

    म.सिं.प.शे.व्य.अधिनियम 2005 अंतर्गत विविध टप्प्यावरील प्रस्तावित पाणी वापर संस्था. 
    ( तिल्लारी-10, भातसा-07, सुर्या-14, गडनदी-2, अर्जुना-1, हेटवणे-2,कोर्लेसातंडी-1, ल.पा.- 40 )    :    77
    
    सर्व एकूण (अ+ब)    :    195

4.5  दुरुस्ती व सुधारणासाठी नियोजित आराखडा (Renovation & Modernisation):  

 
प्रकल्पाचे वय प्रकल्पाचा प्रकार एकूण प्रकल्प संख्या पाणी साठा (द.ल.घ.मी.) सिंचन क्षमता  (पीकक्षेत्र)
(हेक्टर)
मोठे मध्यम ल.पा.
25 ते 30 वर्ष 0 0 21 21 60.314 4793
31 ते 35 वर्ष 0 0 43 43 90.099 8759
36 ते 40 वर्ष 0 0 32 32 73.231 5886
41 ते 45 वर्ष 0 0 13 13 40.865 2946
46 ते 50 वर्ष 1 0 0 1 211.12 14340
51 ते 55 वर्ष 0 1 0 1 0 3190
56 ते 60 वर्ष 0 0 1 1 0 410
एकूण 1 1 110 112 475.629 40324