img

कार्यप्रकार

कार्यप्रकार

  • महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र अधिनियम क्र.15, दि.०४/०४/१९९६ अन्वये करण्यात आली आहे. महामंडळाचे कार्यक्षेत्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद(अंशत:), अहमदनगर (अंशत:), बीड (अंशत:) या आठ जिल्ह्यात येते.
  • कृष्णा खो-यातील सर्व बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण, संकल्पन व बांधकाम करणे, बांधकाम पुर्ण झालेले प्रकल्प व्यवस्थापन विभागास वर्ग करुन त्यांचे देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन करणे, सिंचन-बिगर सिंचन पाणीपट्टीची वसूली करणे आदि सर्व कामे महामंडळ नियमित पणे करत आहे.